मुम्बई प्रशासकीय वीभागा विषयी संपूर्ण माहीती
मुम्बई प्रशासकीय विषयी संपूर्ण माहीती 1. मुंबई शहर 1. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - मुंबई 2. क्षेत्रफळ - 157 चौ.कि.मी. 3. लोकसंख्या - 31,45,966 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 4. तालुके - नाहीत. 5. सीमा - उत्तरेस मु...