Posts

Showing posts from 2018

स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज

स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज 1. स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज’चे ३१ जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक येथून जलावतरण करण्यात आले. 2. ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातील ६ पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे. या ६ पाणबुड्या २०२०पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्दीष्ट आहे. 3. यापूर्वी याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी आणि खांदेरी या पाणबुड्यांचे जलावतरण पार पडले होते. 4. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या आयएनएस करंजमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे. 5. नौदलाचे चीफ अॅडमिरल : सुनील लांबा करंज पाणबुडीची वैशिष्ट्ये 1. फ्रान्सच्या मदतीने ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली करंज ही पूर्णपेण स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. 2. या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर आहे. तिचे वजन १५६५ टनआहे. 3. टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो. 4. युद्धाच्या वेळी अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत ना

General knowledge 120

General knowledge 120 01. तेलगु किस राज्य की राजभाषा है ? जवाब. आंध्रप्रदेश 02. बिहार का शोक किस नदी को कहा जाता है ? जवाब- कोशी 03. 'भारत का मैनचेस्टर' किसे कहा जाता है ? जवाब- अहमदाबाद 04. हीटर के तार किस धातु के बने होते है ? जवाब- नाइक्रोम 05. भारत में मुख्यमन्त्री की नियुक्ति कौन करता है ? जवाब- राज्यपाल 06. नागालैंड भारत का विधिवत राज्य कब बना था ? जवाब- 1963 07. वायुमण्डलीय दाब मापने का पैमाना क्या है ? जवाब- बैरोमीटर 08. वायु का दबाव किसके कारण होता है ? जवाब- घनत्व 09. भारत में मुख्य चुनाव आयुक्त की नियुक्ति कौन करता है ? जवाब- राष्ट्रपति 10. सूर्य के सबसे नजदीक गृह कौन सा है ? जवाब- बुध 11. चीन असम के किस दिशा में स्थित है ? जवाब- उत्तर 12. रेशम के कीड़े का भोज्य भोजन क्या है ? जवाब- शहतूत की पत्ती 13. मच्छर के कितने पैर होते है ? जवाब- 6" - IAS इंटरव्यू में पूछा मच्छर के  कितने पैर होते है 14. अरावली श्रेणियों की अनुमानित आयु कितनी है ? उत्तर - 370 मिलियन वर्ष 15. भारत में सर्वोत्तम श्रेणी का संगमरमर किस स्थान से प्राप्त होता है ? उ