Posts

Showing posts from July, 2017

मुम्बई प्रशासकीय वीभागा विषयी संपूर्ण माहीती

मुम्बई प्रशासकीय विषयी संपूर्ण माहीती 1. मुंबई शहर 1. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - मुंबई 2. क्षेत्रफळ - 157 चौ.कि.मी. 3. लोकसंख्या - 31,45,966 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 4. तालुके - नाहीत. 5. सीमा - उत्तरेस मुंबई उपनगर व दक्षिण-पूर्व या भागात अरबी समुद्र. जिल्हा विशेष - 1. 1990 मध्ये बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. 2. राज्यात आकारमानाने किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई हे भारताचे प्रवेशव्दार समजले जाते. 1857 मध्ये मुंबई विधापीठाची स्थापना झाली आणि मुंबई व महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया रोवला गेला. महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावलौकिक. 3. महाराष्ट्रची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, प्रथम क्रमांकाचे औधोगिक शहर. 4. 1877 मध्ये मुंबई येथे शासनमान्य रोखेबाजार स्थापना करण्यात आला असून हा भारतातील पहिला व सुसंघटित रोखेबाजार मानला जातो. प्रमुख स्थळे 1. दादर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी. 2. गेट वे ऑफ इंडिया - प्रेक्षणिय स्थळ (1911 मध्ये राजा

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती 1. आसाम = गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर 2. गुजरात = भिल्ल 3. झारखंड = गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख 4. त्रिपुरा = चकमा, लुसाई 5. उत्तरांचल = भुतिया 6. केरळ = मोपला, उरली 7. छत्तीसगड = कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब 8. नागालँड = नागा, खासी, गारो, आओ, अंगामी 9. आंध्र प्रदेश = कोळम, चेंचू 10. पश्चिम बंगाल = संथाल, ओरान 11. महाराष्ट्र = भिल्ल, गोंड, वारली 12. मेघालय = गारो, खासी, जैतिया 13. सिक्कीम = लेपचा 14. तामिळनाडू = तोडा, कोट, बदगा

महाराष्ट्राची प्रशासकीय रचना

महाराष्ट्राची प्रशासकीय रचना राज्याचे विधीमंडळ - व्दिगृही (विधानसभा व विधान परिषद) 1. विधान सभेची सभासद संख्या - 288+1 2. विधान परिषदेची सभासद संख्या - 78 3. एकूण जिल्हे - 36 4. उपविभाग - 182 5. एकूण तालुके - 355 6. एकूण महसुली गावे - 43,137 7. जिल्हा परिषदा - 34 8. पंचायत समित्या - 351 9. ग्रामपंचायती - 27,873 10. नगरपालिका - 226 11. महानगरपालिका - 26 (नवी मुंबई, मुंबई, ठाणे, अकोला, नागपूर, चंद्रपूर, धुळे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, अमरावती, परभणी, जळगांव, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाडा, भिवंडी-निझामपूर, मालेगांव, मीरा-भाईदंर, वसई-विरार, अहमदनगर) 12. कटकमंडळे - 7 पुणे, खडकी, देहुरोड(पुणे), औरंगाबाद, कामठी(नागपूर), भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक). महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान - 1. राज्य - गुजरात स्थान - महाराष्ट्राच्या वायव्येस स्पर्श करणारे जिल्हे - पालघर, नाशिक व धुळे. 2. राज्य - मध्यप्रदेश स्थान - महाराष्ट्राच्या उत्तरेस स्पर्श करणारे जिल्हे - धुळे, जळगाव, बुलढा

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती

पृथ्वीसंबंधीची माहिती 1.पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी 2. पृथ्वीचा आकार - जिऑइड 3. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी. 4. पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी. 5. पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी. 6. पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी. 7. पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी. 8. पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी. 9. पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी. 10. पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी. 11. पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी. 12. पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला. चंद्रासंबंधीची माहिती 1. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. 2. चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे. चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे. 3. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे. 4. चंद्रास सूर्यापासून मिळणार्या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो. 5. चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे च