चालु घडामोडी


राष्ट्रगीताबद्दल माहिती
१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.
२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.
३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.
४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.
५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.
६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.
७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.
८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.
९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.
१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील धोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे:


कवी/साहित्यिक टोपण नावे
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

महाराष्ट्र - जलाशय व धरणे
1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना) हेळवाक (सातारा)
2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड
4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर
5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक
6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर
7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे
8] उजनी - (भीमा) सोलापूर
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
10] यशवंत धरण - (बोर) वर्धा
11] खडकवासला - (मुठा) पुणे
12] येलदरी - (पूर्णा) परभणी
 महाराष्ट्रातील महामंडळे 
=========================
१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - दिनांक १ ऑगस्ट, १९६२
२) महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६
३) महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२
४) महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२
५) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८
६) महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२
७) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५
८) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१
९) महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित) - १९६३
१०) महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५
११) मराठवाडा विकास महामंडळ - १९६७
१२) कोकण विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०
१३) विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित) - १९७०
१४) महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६
१५) विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७
१६) कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७
१७) तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७
१८) गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८
१९) महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ - १९७८
२०) म्हाडा - १९७६

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे मानकरी
1996 – पु. ल. देशपांडे (साहित्य)
1997 – लता मंगेशकर (कला, संगीत)
1999 – विजय भाटकर (विज्ञान)
2000 – सुनील गावसकर
2001 – सचिन तेंडुलकर (क्रीडा)
2002 – भीमसेन जोशी (कला, संगीत)
2003 – अभय बंग आणि राणी बंग (समाजसेवा आणि आरोग्यसेवा)
2004 – बाबा आमटे (समाजसेवा)
2005 – रघुनाथ माशेलकर (विज्ञान)
2006 – रतन टाटा (उद्योग)
2007 – रा. कृ. पाटील (समाजसेवा)
2008 – नानासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा)
2008 – मंगेश पाडगावकर (साहित्य)
2009 – सुलोचना लाटकर (कला, सिनेमा)
2010 – जयंत नारळीकर (विज्ञान)
2011 – अनिल काकोडकर (विज्ञान)
2015 – बाबासाहेब पुरंदरे (साहित्य)
 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात 

1•    हवामनाचा अभ्यास----------------- मीटिअरॉलॉजी
2•    रोग व आजार यांचा अभ्यास---------- पॅथॉलॉजी
3•     ध्वनींचा अभ्यास------------------------- अॅकॉस्टिक्स
4•     ग्रह-तार्यांचा अभ्यास------------------- अॅस्ट्रॉनॉमी
5•     वनस्पती जीवनांचा अभ्यास----------- बॉटनी
6•     मानवी वर्तनाचा अभ्यास------------- सायकॉलॉजी
7•      प्राणी जीवांचा अभ्यास--------------------- झूलॉजी
8•      पृथ्वीच्या पृष्ठ भागावरील पदार्थांचा अभ्यास-- जिऑलॉजी
9•      कीटकजीवनाचा अभ्यास------------- एन्टॉमॉलॉजी
10•    धातूंचा अभ्यास---------------------------- मेटलर्जी
11•    भूगर्भातील पदार्थांचा (खनिज वगैरे) अभ्यास---- मिनरॉलॉजी
12•     जिवाणूंचा अभ्यास-------------- बॅकेटेरिओलॉजी
13•    विषाणूंचा अभ्यास------------------  व्हायरॉलॉजी
14•     हवाई उड्डाणाचे शास्त्र------------- एअरॉनाटिक्स
15•     पक्षी जीवनाचा अभ्यास-----------ऑर्निथॉलॉजी
16•      सरपटनार्या प्राण्यांचे शास्त्र------- हर्पेटलॉलॉजी
17•     आनुवांशिकतेचा अभ्यास------------ जेनेटिक्स
18•      मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास------- न्यूरॉलॉजी
19•      विषासंबंधीचा अभ्यास---------- टॉक्सिकॉलॉजी
20•       ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र--- कार्डिऑलॉजी
21•   अवकाश प्रवासशास्त्र------------- अॅस्ट्रॉनॉटिक्स
22•     प्राणी शरीर शास्त्र --------------------- अॅनाटॉमी
23•      मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास)----- अँथ्रापॉलॉजी
24•       जीव-रसायनशास्त्र------------- बायोकेमिस्ट्री
25•       सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र)-------- बायोलॉजी
26•       रंगविज्ञानाचे शास्त्र--------------- क्रोमॅटिक्स
27•       विविध मानववंशासंबंधीचा अभ्यास------------ एथ्नॉलॉजी
28•       उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र- हॉर्टिकल्चर
29•      शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र--------------- फिजिअॉलॉजी
30•      फलोत्पादनशास्त्र-------------------- पॉमॉलॉजी
31•       मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र----- - टॅक्सीडर्मी
32•       भूपृष्ठांचा अभ्यास------------------ टॉपोग्राफी
प्राणी व त्यांचे आयुष्यमान
प्राणी व त्यांची आयुर्मर्यादा-
१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे
२. कासव - ८० वर्षे
३. हत्ती - ६० वर्षे
४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे
५. गरूड - ५५ वर्षे
६. घोडा - ५० वर्षे
७. गेँडा - ४१ वर्षे
८. पाणघोडा - ४० वर्षे
९. अस्वल - ३४ वर्षे
१०. झेब्रा - २२ वर्षे
११. माकड - २० वर्षे
१२. वाघ - २० वर्षे
१३. मांजर - २२ वर्षे
१४. कुञा - २० वर्षे
१५. चिमणी - ७ वर्षे
१६. गोल्डफिश - १० वर्षे

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय
1•  अलाहाबाद बैंक - कोलकाता
2•  बैंक ऑफ इंडिया - मुंबई
3•  बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे
4•  केनरा बैंक - बैंगलोर
5•  सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई
6•  कॉरपोरेशन बैंक - मंगलौर
7•   देना बैंक - मुंबई
8•  इंडियन बैंक - चेन्नई
9•  इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई
10•  ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली
11•  पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली
12•   पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली
13•   सिंडिकेट बैंक - मणिपाल
14•   यूको बैंक - कोलकाता
15•   यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई
16•  यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता
17•  विजया बैंक - बैंगलोर
18•  आंध्रा बैंक - हैदराबाद
19•   बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई
 भारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार

1•   महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य
2•   तामिळनाडू --- भरतनाट्यम
3•   केरळ --- कथकली
4•   आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम
5•   पंजाब --- भांगडा, गिद्धा
6•   गुजरात --- गरबा, रास
7•   ओरिसा --- ओडिसी
8•   जम्मू आणी काश्मीर --- रौफ
9•   आसाम --- बिहू, जुमर नाच
10• उत्तरखंड --- गर्वाली
11• मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला
12• मेघालय --- लाहो
13• कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी
14• मिझोरम --- खान्तुंम
15• गोवा --- मंडो
16• मणिपूर --- मणिपुरी
17• अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम
18• झारखंड- कर्मा
19• छत्तीसगढ --- पंथी
20• राजस्थान --- घूमर
21• पश्चिम बंगाल --- गंभीरा
22• उत्तर प्रदेश --- कथक .

कवी/साहित्यिक टोपण नावे


कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती