विज्ञान मराठी

चालू घडामोडी  भूगोलइतिहास  गणित अर्थशास्र   विज्ञान  राजकारण 


वैज्ञानिक व त्यांचे शोध

विमान - राईट बंधू

डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
रडार - टेलर व यंग
रेडिओ - जी. मार्कोनी
वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
थर्मामीटर - गॅलिलीयो
हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
विजेचा दिवा - एडिसन
रेफ्रीजरेटर - पार्किन्स
सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन
सायकल - मॅकमिलन
डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
ग्रामोफोन - एडिसन
टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
उत्क्रांतिवाद - डार्विन
भूमिती - युक्लीड
देवीची लस - जेन्नर
अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
अँटी रेबीज - लुई पाश्चर
इलेक्ट्रोन – थॉमसन
हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
न्यूट्रोन – चॅडविक
आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान

1•  अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.
2•  ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.
3•  ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’
शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविते.
4•  आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
5•   दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्के
घनपदार्थ असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,३.५ ते ३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व ०.६ ते०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात, म्हणून दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.
6•   मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम
दुधाची आवश्यकता असते.
7•   ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोग
होतो.
8•  मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधित आहे.
9•  माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंश
सेल्शिअस असते.
10•  डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारात
केला जातो.
11•  मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.
12•  इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.
13•  मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.
रक्तामध्ये मँगेनिज हे द्रव्य असते.
14•  ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर
कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास
‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.
15•  मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटक जास्त प्रमाणात असते.
16•  मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.
17•  कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोग
करतात.
18•   तंबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्ये कॅफीन हे अपायकारक द्रव्य असते.
19•   रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढ
झाल्यास ब्लड कॅन्सर होतो.
20•   पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वर व कावीळ.
21•   हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय व इन्फ्लुएंझा
22•   मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळे होतो.
23•  मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम व लॅप्सो स्पायरसी
24•   रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्ण
दगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.
25•   नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.
26•   सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.
27•   हृदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेले असते.
28•   पुरुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोके अधिक असतात.
29•   रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त आहे.
30•  शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्याने
हृदयविकाराचा झटका येतो.
31•   रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारे
कोलेस्टेरॉलरक्तातून वाहते.
32• शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारे मोजले जाते.
33•   शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’ हा घटक करतो.
34•   केमोथेरपी व रेडिओथेरपी हे उपचार कर्करोगावरील आजाराकरिता घेतले जातात.
35•   मेंदूतील टय़ुमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व
आयोडिनचा वापर करतात.
36•   रक्ताभिसरणातील दोषावरील उपचारासाठी उपयुक्त समस्थानिक म्हणजे सोडियम २४ होय.
37•  मानवी शरीरात गुणसूत्रांच्या २३ जोडय़ा असतात.
38•  Y - गुणसूत्रामुळे मुलाचा जन्म होतो.
39•  पुरुषांमध्ये - XYगुणसूत्र असतात
40•  स्त्रियांमध्ये XX- गुणसूत्र असतात.
41• अपत्याचे लिंग ठरविण्याचे श्रेय पित्याकडे जाते.

SEE ALSO


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती