राजकारण इन मराठी

चालू घडामोडी  भूगोलइतिहास  गणित अर्थशास्र   विज्ञान  राजकारण 

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
1•  सुकुमार सेन          -  १९५० ते १९५८
2•  के. व्ही. के. सुंदरम - १९५८ ते १९६७
3•  एस. पी. सेन वर्मा   - १९६७ ते १९७२
4•  डॉ. नागेंद्र सिंह       - १९७२ ते १९७३
5•  पी. स्वामिनाथन     - १९७३ ते १९७७
6•  एस. एल. शकधर   - १९७७ ते १९८२
7•  आर. के. त्रिवेदी     - १९८२ ते १९८५
8•  आर. व्ही. एस. पेरीशास्त्री- १९८५ ते १९९०
9•   व्ही. एस. रामदेवी  - १९९० ते १९९०
10• टी. एन. शेषन       - १९९० ते १९९६
11• मनोहर सिंह गिल   - १९९६ ते २००१
12• जेम्स मायकेल लिंगडोह - २००१ ते २००४
14• टी. एस. कृष्णमुर्ती - २००४ ते २००५
15• बी. बी. टंडन        - २००५ ते २००६
16• एन. गोपाल स्वामी - २००६ ते २००९
17• नवीन चावला        - २००९ ते २०१०
18• डॉ. एस. वाय. कुरेशी - २०१० ते २०१२
19• व्ही. एस. संपत    - २०१२ ते २०१५
20• हरिशंकर ब्रम्हा     - २०१५ ते २०१५
21• नसीम झैदी          _ १९ एप्रिल २०१५ ते पुढे
भारतीय राज्यघटना
एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे
  भाग I (कलम १-४): संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
भाग II (कलम ५-११): नागरिकत्व
भाग III (कलम १२-३५): मूलभूत अधिकार
भाग IV (कलम ३६-५१): मार्गदर्शक तत्वे
भाग IV (A) (कलम ५१A): मूलभूत कर्तव्ये
भाग V (कलम ५२-१५१) - केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VI (कलम १५२-२३७) - राज्य सरकार
भाग VII (कलम २३८) - अनुसूचित राज्य सूची (ब)
भाग VIII (कलम२३९-२४१) - केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IX (कलम २४२-२४३) - पंचायतराज
भाग X (कलम २४४-२४४A) - अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र
भाग XI (कलम २४५-२६३) - केंद्र - राज्य संबंध
भाग XII (कलम २६४-३००A) - महसुल - वित्त
भाग XIII (कलम ३०१-३०७) - व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग XIV (कलम ३०८-३२३) - प्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग XIV (A) (कलम ३२३A, ३२३B) - न्यायाधिकरण
भाग XV (कलम ३२४-३२९) - निवडणूक आयोग
भाग XVI (कलम ३३०-३४२) - अनुसूचित जाती, जमाती साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
भाग XVII (कलम ३४३-३५१) - कार्यालयीन भाषा
भाग XVIII (कलम ३५२-३६०) - आणीबाणी विषयक माहिती
भाग XIX (कलम ३६१-३६७) - मिश्र कलमे (काश्मीर, इत्यादी)
भाग XX (कलम ३६८) - संविधान दुरुस्ती बाबत
भाग XXI (कलम ३६९-३९२) - अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष उपबंध
भाग XXII (कलम ३९३-३९५) - संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने
परिशिष्ट I - राज्य व केंद्र शासित प्रदेश
परिशिष्ट II - वेतन आणि मानधन
परिशिष्ट III - पद ग्रहण शपथा
परिशिष्ट IV - राज्यसभा जागांचे विवरण
परिशिष्ट V - भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट VI - ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट VII - केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची
परिशिष्ट VIII - भाषा
परिशिष्ट IX - कायद्यांचे अंमलीकरण
परिशिष्ट X - पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित
परिशिष्ट XI - पंचायत राज (राज्याकडे सोपवायची २९ विषयांची यादी)
परिशिष्ट XII - नगरपालिका व महानगर पालिका

मुलभुत अधिकार
मुलभुत अधिकार :-
समानतेचा अधिकार :-
कायद्यापुढे समानता
धर्म , वंश , जात , लिंग , जन्मस्थान या अथवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यास मनाई
स्त्रिया व बालके यांच्याकरिता कोणतीही विशेष तरतूद करण्यास राज्याला प्रतिबंद होणार नाही .
सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी .
अस्पृश्यता नष्ट करणे
स्वातंत्र्याचा अधिकार :-
भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा
शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा
अधिसंघ वा संघ बनविण्याचा .
भारताच्या राज्याक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा .
भारताच्या राज्याक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा .
कोणताही पेशा आचरण्याचा अथवा  कोणताही व्यवसाय ,उदीम किंवा धंदा चालविण्याचा .
अपराधांबद्दलच्या  दोष सिद्धी बाबत संरक्षण
जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे रक्षण .
विविक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण
शोषणाविरुद्धचा अधिकार :-
माणसांना अपव्यवहार  आणि वेठ  यांना मनाई .
कारखाने इ. मध्ये वा धोक्याच्या कामावर चौदा वर्षे वयाखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई . धर्मस्वातंत्र्याचा अधिकार :-
सद्सदविवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रतिज्ञापन आचरण व प्रसार धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य .
एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य .
विविक्षित शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य .
सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार :-
अल्पसंख्यांक समाजाच्या हितसंबंधांचे संरक्षण
अल्पसंख्यांक समाजांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार

See Also


1•    भारतीय  निवडनुक आयोग
2•    अंतरराज्यीय सम्बन्ध
3•     केन्द्र राज्य सम्बन्ध
4•     केन्द्र शासित प्रदेश
5•      ग्राम सभा
6•      जिल्हा परिषद
7•      पंचायत समीती
8•       भारता चे आत्तापर्यँतचे  मुख्य निवडनुक आयुक्त
9•        भारतीय राज्यघटनेवर प्रभाव टाकनारे  स्वतँत्र्यपुर्व काळातील काही कायदे
10•      महाराष्ट्र राज्यांची नीर्मीती (संयूक्त महाराष्ट्र  चळवळ
11•      माहीतीचा आधिकाराचा कायदा RTI - Right of Information Act
12•      मूलभूत कर्तव्य
13•      मौफत आणि  सक्तीचे प्राथमिकी शिक्षण
14•      राज्य धोरणची मार्गदर्शक तत्वे
15•      राज्यपाल
16•      राज्यपालांचे आधिकार
17•      लोकसभा अध्यक्ष
18•       विधीमंडळ व इतर तरतुदी
19•       विधीमंडळाचे अधिवेशन तहकूब व  विसर्जन
20•       विधीमंडळातीली कायदे निर्मिती प्रक्रिया
21•       विधीमंडळाचे पीठासीन आधिकारी
22•       संविधानानातील मुलभुत हक्क भाग 3
23•       संविधानानातील मुलभुत हक्क भाग 2
24•        स्थानिक प्रशासनाचे सबलीकरण व वीकासातील त्याची भूमिका
25•        73 व 74 व्या घटनादुरुस्थीचे  महत्व 


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती