देशातील पहिल्या घटना First in india

देशातील पहिल्या घटना
1. देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)
2. देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली
3. देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश
4. देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)
5. देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे - नागपूर)
6. देशातील पहिली फूड बँक - दिल्ली
7. देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
8. देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्वर
9. देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंधप्रदेश
10. देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
11. देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
12. देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
13. देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
14. देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
15. देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
16. देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
17. देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
18. देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
19. देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे
20. देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश
21. देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
22. देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
23. देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
24. देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
25. देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
26. देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
27. देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
28. देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
29. देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
30. देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश
31. देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
32. देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र
33. देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे -पुणे
34. देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
35. देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य -महाराष्ट्र
36. देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
37. देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)
38. देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड
39. देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
40. देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र
41. देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
42. देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
43. देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
44. देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू
45. देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर
46. देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश
47. देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
48. देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

49. देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
50. देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
51. देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान
52. देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
53. देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
54. देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
55. देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
56. देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
57. देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
58. देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
59. देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
60. देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
61. देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
62. देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)​

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती