महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
1•  मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
2•  पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
3•  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर
विद्यापीठ (१९२५)
4•  कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती -
अमरावती
5•  विद्यापीठ (१९८३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
औरंगाबाद
6•  मराठवाडा विद्यापीठ (१९५८)
7•  शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

8•  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८)
- नाशिक
9•  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
(१९९८) - नाशिक
10•डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे
(रायगड)
विद्यापीठ (१९८९)

11• उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

12• कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक
(नागपूर)
विद्यापीठ (१९९८)
13• स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ
(१९९४) - नांदेड
14• महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान
विद्यापीठ (२०००) - नागपूर

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती