महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य

•   भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के), तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.
•   महाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.
•   महाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.
•    महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.
•    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश
•     महाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.
•     महाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.
•     महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.
•     महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)
•  महाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर
•  प्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).
•  महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
•  महाराष्ट्र राज्याचा  वृक्ष- आंबा,
•  महाराष्ट्र राज्याचा  राज्य प्राणी- शेकरू,
•  महाराष्ट्र राज्याचा राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन,
•  महाराष्ट्र राज्याचा  राज्य पक्षी- हरावत,
•  महाराष्ट्र राज्याचा राज्य भाषा- मराठी.
 महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य-
•  वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य),
•  उत्तर- मध्य प्रदेश,
•  दक्षिण- गोवा व कर्नाटक,
• आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.

इतर राज्यांच्या सीमा

 

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती