महाराष्ट्राची प्रशासकीय रचना

महाराष्ट्राची प्रशासकीय रचना

राज्याचे विधीमंडळ -

व्दिगृही (विधानसभा व विधान परिषद)

1. विधान सभेची सभासद संख्या - 288+1

2. विधान परिषदेची सभासद संख्या - 78

3. एकूण जिल्हे - 36

4. उपविभाग - 182

5. एकूण तालुके - 355

6. एकूण महसुली गावे - 43,137

7. जिल्हा परिषदा - 34

8. पंचायत समित्या - 351

9. ग्रामपंचायती - 27,873

10. नगरपालिका - 226

11. महानगरपालिका - 26 (नवी मुंबई, मुंबई, ठाणे, अकोला, नागपूर, चंद्रपूर, धुळे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, अमरावती, परभणी, जळगांव, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाडा, भिवंडी-निझामपूर, मालेगांव, मीरा-भाईदंर, वसई-विरार, अहमदनगर)

12. कटकमंडळे - 7 पुणे, खडकी, देहुरोड(पुणे), औरंगाबाद, कामठी(नागपूर), भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक).

महाराष्ट्राच्या सीमेला स्पर्श करणारी राज्ये व त्यांचे स्थान -

1. राज्य - गुजरात

स्थान - महाराष्ट्राच्या वायव्येस

स्पर्श करणारे जिल्हे - पालघर, नाशिक व धुळे.

2. राज्य - मध्यप्रदेश

स्थान - महाराष्ट्राच्या उत्तरेस

स्पर्श करणारे जिल्हे - धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर व भंडारा.

3. राज्य - छत्तीसगढ

स्थान - महाराष्ट्राच्या पूर्वेस

स्पर्श करणारे जिल्हे - भंडारा व गडचिरोली.

4. राज्य - तेलंगणा

स्थान - महाराष्ट्राच्या आग्येयस

स्पर्श करणारे जिल्हे - गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड.

5. राज्य - कर्नाटक

स्थान - महाराष्ट्राच्या दक्षिणेस

स्पर्श करणारे जिल्हे - नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर व सिंधुदुर्.

6. राज्य - गोवा

स्थान - महाराष्ट्राच्या नैऋत्येस

स्पर्श करणारे जिल्हे - सिंधुदुर्ग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती