भौगोलिक उपनावे व टोपणनावे

भौगोलिक उपनावे व टोपणनावे

1. ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2. उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3. काळे खंड - आफ्रिका

4. कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5. गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6. चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7. गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8. जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9. दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10 नाईलची देणगी - इजिप्त

11. पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12. पाचुचे बेट - श्रीलंका

13. पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14. भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15. मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16. युरोपचे क्रीडांगण - स्वित्झलँड

17. गव्हाचे कोठार - युक्रेन

18. युरोपचे कॉकपीट - बेल्जियम

19. लवंगाचे बेट - मादागास्कर

20. सात टेकड्यांचे शहर - रोम

21. हजार सरोवरांची भूमी - फिनलँड

22. व्हाईट सिटी - बेलग्रेड

23. पांढर्या हत्तीचा देश - सयाम

24. साखरेचे कोठार - क्यूबा

25. पूर्वेकडील ब्रिटन - जपान

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती