भारताचे जनक/शिल्पकार

भारताचे जनक/शिल्पकार

1•  आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
2•  आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
3•   भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
4•   भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
5•   भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
6•   भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
7•    मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
8•    भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
9•    भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
10•  आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
11•  आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
12•   स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
13•   भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
14•    भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
15•    भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
16•    भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
17•     भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती