जिल्हा विशेष्‍ा

जिल्हा विशेष्‍ा

•  भारताचे प्रवेशद्वार- मुंबई
•  भारताची आर्थिक राजधानी - मुंबई.
•   महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर
•   महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड
•   महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड
•   मुंबईची परसबाग - नाशिक
•   महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी
•   मुंबईचा गवळीवाडा- नाशिक
•   द्राक्षांचा जिल्हा- नाशिक
•   आदिवासींचा जिल्हा- नंदूरबार
•   महाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव
•   महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ
•   संत्र्याचा जिल्हा- नागपूर
•   महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती
•   जंगलांचा जिल्हा- गडचिरोली
•   महाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव
•   साखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर
•   महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर
•   महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर
•   कुस्तीगिरांचा जिल्हा- कोल्हापूर
•   लेण्यांचा जिल्हा- औरंगाबाद

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती