स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची टोपण नावे

स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांची नावे

१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी
२) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव
३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा
४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता
५) मोहनदास करमचंद गांधी -- महात्मा
६) महात्मा गांधी -- बापू
७) खान अब्दुल गफार खान -- सरहद्द गांधी
८) खान अब्दुल गफार खान -- बादशहाखान
९) विनोबा भावे -- आचार्य
१०) जे. बी. कृपलानी -- आचार्य
११) बाळ गंगाधर टिळक -- लोकमान्य
१२) चक्रवर्ती राजगोपालाचारी -- राजाजी
१३) वल्लभभाई पटेल -- सरदार
१४) पं. मदन मोहन मालवीय -- महामानव
१५) जगजीवनराम  -- बाबू
१६) डॉ. राजेंद्र प्रसाद  -- बाब
१७) सी. एफ. अँड्र्यूज -- दीनबंधू
१८) चित्तरंजन दास -- देशबंधू
१९) जयप्रकाश नारायण -- लोकनायक
२०) जयप्रकाश नारायण -- जे.पी.
२१) अरqवद घोष -- योगी
२२) पांडुरंग सदाशिव साने -- साने गुरुजी
२३) राममोहन रॉय -- राजा
२४) नाना पाटील -- क्रांतिसिंह
२५) विनायक दामोदर सावरकर -- स्वातंत्र्यवीर
२६) टिपू सुलतान -- म्हैसूरचा वाघ
२७) लाला लजपतराय -- शेर-ए-पंजाब
२८) राणी लक्ष्मीबाई -- झाशीची राणी
२९) दादाभाई नौरोजी -- पितामह
३०) सी. एन. अण्णादुराई -- आण्णा
३१) शेख मुजीबूर रेहमान -- वंगबंधू
३२) रत्नाप्पा कुंभार -- देशभक्त
३३) वल्लभभाई पटेल -- पोलादी लोहपुरुष

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती