भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

1. आसाम = गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

2. गुजरात = भिल्ल

3. झारखंड = गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

4. त्रिपुरा = चकमा, लुसाई

5. उत्तरांचल = भुतिया

6. केरळ = मोपला, उरली

7. छत्तीसगड = कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

8. नागालँड = नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

9. आंध्र प्रदेश = कोळम, चेंचू

10. पश्चिम बंगाल = संथाल, ओरान

11. महाराष्ट्र = भिल्ल, गोंड, वारली

12. मेघालय = गारो, खासी, जैतिया

13. सिक्कीम = लेपचा

14. तामिळनाडू = तोडा, कोट, बदगा

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती