वैज्ञानिक व त्यांचे शोध
वैज्ञानिक व त्यांचे शोध
1• विमान - राईट बंधू
2• डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
3• रडार - टेलर व यंग
4• रेडिओ - जी. मार्कोनी
5• वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
6• थर्मामीटर - गॅलिलीयो
7• हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
8• विजेचा दिवा - एडिसन
9• रेफ्रीजरेटर - पार्किन्स
10• सापेक्षतेचा सिद्धांत - आइनस्टाइन
11• सायकल - मॅकमिलन
12• डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
13• रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
14• टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
15• ग्रामोफोन - एडिसन
16• टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
17• पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
18• उत्क्रांतिवाद - डार्विन
19• भूमिती - युक्लीड
20• देवीची लस - जेन्नर
21• अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
22• अँटी रेबीज - लुई पाश्चर
23• इलेक्ट्रोन – थॉमसन
24• हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
25• न्यूट्रोन – चॅडविक
26• आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
27• विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
28• कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
29• गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
Comments
Post a Comment