राखीव प्राण्यासाठी राष्ट्रीय अभयारण्ये

राखीव प्राण्यासाठी राष्ट्रीय अभयारण्ये

अभयारण्ये = स्थळ = राखीव

1. मदुमलाई अभयारण्य = कर्नाटक = हत्तीसाठी

2. चंद्रप्रबा अभयारण्य = वाराणसी = सिंहासाठी

3. इंद्रावती अभयारण्य = छत्तीसगड = वाघांसाठी

4. गिरचे जंगल = गुजरात = सिंहासाठी

5. घाना अभयारण्य = राजस्थान = बदकांसाठी

6. पेरियार अभयारण्य = केरळ = हतीसाठी

7. मानस अभयारण्य = आसाम = वाघासाठी

8. रनथंनबोर अभयारण्य = राजस्थान = वाघांसाठी

9. राधांनगरी अभयारण्य = महाराष्ट्र = गव्यासाठी

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती