जगातील प्रमुख सरोवरे

4. जगातील प्रमुख सरोवरे

1. सरोवराचे नाव = पाण्याचे स्वरूप = स्थान = क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)

2. कॉस्पिअन समुद्र = खारे पाणी = रशिया-इराण = 3,71,000

3. सुपिरीअर लेक = गोडे पाणी = अमेरिका-कॅनडा = 82,100

4. व्हिक्टोरिया लेक = गोडे पाणी = केनिया, युगांडा, टांझानिया = 70,000

5. अरल सागर = खारे पाणी = कझाकस्थान, उझ्बेकिस्थान = 68,600

6. ह्युरॉन = गोडे पाणी = अमेरिका - कॅनडा = 60,000

7. मिशिगन = गोडे पाणी = अमेरिका = 58,000

8. टांगानिका = गोडे पाणी = टांझानिया-झाईरे = 33,000

9. बैकल = गोडे पाणी = रशिया = 32,000

10.ग्रेट बियर = गोडे पाणी = कॅनडा = 31,000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती