महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

1•  मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, - पाडेगांव (सातारा)
2•  गवत संशोधन केंद्र, - पालघर (ठाणे)
3•  नारळ संशोधन केंद्र, - भाटय़े (रत्नागिरी)
4•  सुपारी संशोधन केंद्र, - श्रीवर्धन (रायगड)
5•  काजू संशोधन केंद्र, - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
6•  केळी संशोधन केंद्र, - यावल (जळगाव)
7•  हळद संशोधन केंद्र, - डिग्रज (सांगली)
8• राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज - केगांव (सोलापूर)
9•  राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र - राजगुरूनगर (पुणे)

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती