महाराष्ट्रातील संस्था

महाराष्ट्रातील मध्यवर्ती संशोधन संस्था

1. नॅशनल केमीकल लॅबरोटरी (एन.सी.एल) - पुणे 

2. नॅशनल एनव्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट - नागपूर

3. बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया - मुंबई 

4. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया - मुंबई

5. वुल रिसर्च असोसिएशन - मुंबई

महाराष्ट्रातील अणुसंशोधन संस्था

1. अॅटोमिक पॉवर प्लान्ट - तारापूर (ठाणे)

2. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर - मुंबई 

3. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फांडामेंटल रिसर्च सेंटर - मुंबई

महाराष्ट्रातील वैद्यकीय संशोधन संस्था

1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी - पुणे

2. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजी - पुणे

3. इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन - मुंबई

4. जसलोक रिसर्च सेंटर - मुंबई

5. हाफकिन इन्स्टिट्यूट - मुंबई

6. इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्शन - मुंबई

7. रिजनल कॅन्सर सेंटर - पुणे

8. इंडियन ड्रग रिसर्च लॅबरोटरी - पुणे

महाराष्ट्रात संरक्षण मंत्रालयाने चालवलेल्या संस्था

1. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट - पुणे

2. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंजिनिअर्स - पुणे

3. नेव्हल केमीकल अँड मेट रॉलाजीकल लॅब - पुणे

4. व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टेब्लीशमेंट - अहमदनगर

5. इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नोलॉजी - पुणे

महाराष्ट्रतील सैनिकी प्रशिक्षण संस्था

1. संस्थेचे नाव = मुख्यालय

2. स्कूल ऑफ आर्टिलरी = देवळाली (नाशिक)

3. आय.एन.एस.शिवाजी = लोणावळा (पुणे)

4. आय.एन.एस. अश्विनी = मुंबई

5. नॅशनल डिफेन्स अॅकेडमी = खडकवासला (पुणे)

6. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग = दापोडी (पुणे)

7. आय.एन.एस. राजेंद्र = मुंबई

8. आय.एन.एस. हमला = मुंबई

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती