मोठे, लहान, उंच

मोठे, लहान, उंच

•  महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी- मुंबई.
•  महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयग्रह - षण्मुखानंद सभाग्रह,मुंबई.
•  महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
•  महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर.
•  महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसुबाई शिखर (१६४६ मिटर)
•  महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा - मुंबई उपनगर (२००१ नुसार)
•  महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा - नंदुरबार.
•  महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा - रत्नागिरी.
•  महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा - चंद्रपूर.
•  महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण - आंबोली.(सिंधीदुर्ग)
•   महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा - सोलापूर.
•   महाराष्ट्रातील सर्वात वेगवान धावणारी एक्सप्रेस - शताब्दी एक्सप्रेस. ( पुणे-मुंबई)
•   महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे - महाराष्ट्र एक्सप्रेस.(कोल्हापूर-गोंदिया)

•  भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग.

•  भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण - मावसिनराम.
•  भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण- गंगानगर.
•  भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण- लेह.
•  भारतातील सर्वात जास्त जंगल व्याप राज्य- अरुणाचल प्रदेश.
•  भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य- केरळ.(९३%)
•  भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे राज्य- बिहार.(६३%)
•  भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृतपत्र - Times of India
•  भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र.
•  भारतातील सर्वात जास्त काल मुख्यमंत्रीपद भूषवणारे- ज्योती बसू (२३ वर्ष)

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती