भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे व बंदरे

भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे

1. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : मुंबई

2. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : नवी मुंबई

3. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोलकत्ता

4. के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : चेन्नई

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ : नागपूर

6. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ : हैदराबाद

​7. गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोहाटी

8. दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : गोवा

9. सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ : अहमदाबाद

10. श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ : श्रीनगर

11. बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : बंगळूर

12. मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : मंगळूर

13. कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ : कलिकत

14. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची

15. त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूअनंतपुरम

16. देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : इंदौर

17. श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ : अमृतसर

18. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : जयपूर

19. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ : पोर्टब्लेअर

20. कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोईमतूर

21.तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ : तिरूचिरापल्ली

22. चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ : लखनौ

23. लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ : वाराणशी

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे

बंदरे - राज्य

1. कांडला : गुजरात

2. मुंबई : महाराष्ट्र

3. न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

4. मार्मागोवा : गोवा

5. कोचीन : केरळ

6. तुतीकोरीन : तमिळनाडू

7. चेन्नई : तामीळनाडू

8. विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

9. पॅरादीप : ओडिसा

10. न्यू मंगलोर : कर्नाटक

11. एन्नोर : आंध्रप्रदेश

12. कोलकत्ता : पश्चिम बंगाल

13. हल्दिया : पश्चिम बंगाल

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती