कृषी उत्पादन व प्रमुख जाती फळे व व्यापारी करीता प्रसिद्ध राज्ये कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती

कृषी उत्पादन व प्रमुख जाती

1. उस = को - 750, 7219, 7124, 8014

2. गहू = कल्याण सोना, सोनालीका, एच.डी. 2189

3. ज्वारी = वसंत, सुवर्णा, मालदांडी - 35 - 1

4. तांदूळ = जया, तायचुंग, आय, आर, - 8 मसूरी, राधानगरी 1985 - 2, बासमती 370

5. सूर्यफूल = एस.एस. - 56, ई.सी. - 69414

6. करडई = भीमा, तारा, गिरणा, शारदा

7. एरंडी = गिरजा, अरुणा

8. हरभरा = चाफा, विकास, विश्वास, विजय, श्वेता, फुले जी - 5,12

9. बटाटे = कुफरी - चंद्रमुखी, सिमला

10. टमाटा = पुसा - रुबी, पुसा - अर्ली

फळे व व्यापारी करीता प्रसिद्ध राज्ये

1. चहा - आसाम (प्रथम), पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, तामीळनाडू 

2. कॉफी - कर्नाटक (प्रथम), केरळ

3. ऊस - उत्तरप्रदेश (प्रथम), महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा 

4. कापूस - गुजरात (प्रथम), पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान 

5. ताग - पश्चिम बंगाल (प्रथम), आसाम, त्रिपुरा, बिहार, ओरिसा 

6. तंबाखू - तेलंगणा (प्रथम), तामीळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र 

7. रबर - केरळ (प्रथम), तामिळनाडू

कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती

1. हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादनात वाढ

2. धवल क्रांती - दुधाच्या उत्पादनात वाढ

3. श्वेताक्रांती - रेशीम उत्पादनात वाढ

4. नीलक्रांती - मत्स्यत्पादनात वाढ

5. पीतक्रांती - तेलबिया उत्पादनात वाढ

6. लाल क्रांती - मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

7. तपकिरी क्रांती - कोकोचे उत्पादन वाढवणे

8. गोलक्रांती - आलू उत्पादनात वाढ

9.सुवर्ण क्रांती - मधाचे उत्पादन

10. रजत धागा क्रांती - अंडे उत्पादन

11. गुलाबी क्रांती - कांदा उत्पादन

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती