जगातील विविध वस्तूचे प्रमुख उत्पादक देश

जगातील विविध वस्तूचे प्रमुख उत्पादक देश

वस्तूचे नाव = प्रमुख उत्पादक देश

1. तांदूळ = चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.

2. गहू = चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.

3. मका = अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.

4. कापूस = चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.

5. ताग = बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान

6. कॉफी = ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.

7. चहा = भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.

8. ज्वारी-बाजारी = भारत, चीन, रशिया.

9. बार्ली = रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.

10. रबर = मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.

11. ऊस = भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.

12. तंबाखू = अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त

13. कोको = घाना, ब्राझिल, नायजेरिया.

जगातील प्राणिजन्य पदार्थ उत्पादक देश

प्राणिजन्य पदार्थ = उत्पादक देश

1. मत्स्योत्पादन = चीन, पेरु, जपान, अमेरिका, रशिया, नॉर्वे.

2. दुग्धोउत्पादन = भारत, रशिया, अमेरिका, फ्रांस, बाल्टिक राष्ट्रे.

3. लोकर = ऑस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड

4. रेशीम = जपान, चीन, कोरिया, भारत, तुर्कस्थान

5. गुरे(संख्या) = भारत, अमेरिका, रशिया.

6. डुकरे(संख्या) = चीन, रशिया, अमेरिका.​​

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती