महाराष्ट्रातील नद्या व संगम स्थळे

महाराष्ट्रातील नद्या व संगम स्थळे

नद्या = संगम स्थळ = जिल्हा

1. वेण्णा-वर्धा = सावंगी = वर्धा

2. कृष्णा-वेरुळा = ब्रम्हनाळ = सांगली

3. कृष्णा-पंचगंगा = नरसोबाचीवाडी = कोल्हापूर

4. गोदावरी-प्राणहिता = सिराचा = गडचिरोली

5. कृष्णा-कोयना = कराड = सातारा

6. मुळा-मुठा = पुणे = पुणे

7. कृष्णा-भिमा = रायचूर = 

8. कृष्णा-वेण्णा = माहुली = सातारा

9. तापी-पूर्णा =  श्रीक्षेत्र चांगदेव =  जळगाव

10. गोदावरी-प्रवरा =  टोके =  अहमदनगर

11. प्रवरा-मुळा =  नेवासे =  अहमदनगर

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती