महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

1. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

1. प्रशासकीय विभाग - विभागातील जिल्हे

2. कोकण - मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

3. नाशिक - नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार

4. औरंगाबाद - औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना व हिंगोली

5. पुणे विभाग - कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली

6. नागपूर विभाग - भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व गोंदिया

7. अमरावती विभाग - अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशिम

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती